AgroStar
प्रोक्लेम (इमामेक्टिन 5% एसजी) 500 ग्रॅम
ब्रॅण्ड: क्रिस्टल
₹2599₹3950

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: इमामेक्टिन बेन्झोएट 5% एसजी
  • मात्रा: 80-100 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, तूर, भेंडी,हरबरा, चहा, मिरची, वांगी, कोबी,
  • अतिरिक्त वर्णन: किडींचे प्रभावीपणे नियंत्रित करते तसेच फुलांच्या व फळांना वाढीस मदत करते.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!