अॅग्रोस्टार
117 शेतकरी
पॉवर ग्रो फ्लॉरेन्स 500 मि.ली.
₹659₹1100
( 40% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.5
82
18
9
4
4

महत्वाचे गुणधर्म:

घटक
"फुल्विक ऍसिड अर्क: वस्तुमानानुसार 6% सेंद्रिय कार्बन कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश सारखे पोषक: 1% पर्यंत अमीनो ऍसिडचे अद्वितीय मिश्रण आहे: 10% पर्यंत (w/w) कार्यप्रदर्शन वर्धक आणि नैसर्गिक विद्रावक शिल्लक Q.S."
प्रमाण
"फवारणी - 250 मिली प्रति एकर (625 मिली प्रति हेक्टर)
वापरण्याची पद्धत
फवारणी
मिसळण्यास सुसंगत
"हे बहुतेक कीटकनाशके आणि अजैविक खतांशी सुसंगत आहे.
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
हे एक वनस्पतीचे उत्कृष्ट अन्न आहे जे वनस्पतीच्या वाढीस मदत करते. हे यूएसए मधून आयात केलेल्या बेस ऑर्गेनिक अॅसिडमधून काढले जाते. Ø हे पेशींचीं पारगम्यता, पेशींची संख्या व लांबी वाढीसाठी कार्य करते. Ø हे निरोगी, अधिक मजबूत वनस्पती तयार कारण्याबोरोबर फुलांची संख्या, फळांचा रंग आणि सुगंध वाढवण्यास मदत करते. Ø हे मुळांद्वारे पोषकद्रव्ये जलद गतीने शोषण करून अंकुरापर्यंत वाहून नेण्याचे काम करते. Ø अजैविक ताणतणावापासून वाचण्यासाठी वनस्पतीची प्रतिकारक शक्ती वाढवते. "
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise