पॉवर ग्रो फ्लॉरेन्स 500 मि.ली.
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹339₹625

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: प्रत्येक 500 ग्रॅम फ्लोरेन्समध्ये: फुलविक अ‍ॅसिड एक्सट्रॅक्ट: 200 ग्रॅम कमीत कमी (2% ह्युमस विश्लेषक); पोटॅश के 20: 10 ग्रॅम कमीत कमी ; अमिनो अ‍ॅसिडचे मिश्रण: 15 ग्रॅम कमीत कमी; कार्यक्षमता वर्धित नैसर्गिक सॉल्यूबिलीझर 275 ग्रॅम कमाल
  • मात्रा: 250 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: निरोगी वाढ, पिकांना अधिक मजबूत , फुल आणि फळांचा रंग वाढवते
  • सुसंगतता: बहुतेक कीटकनाशके,बुरशीनाशके आणि अजैविक खतांशी सुसंगत.
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): वनस्पतीच्या मुळांपासून ते पानापर्यंत अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढवते तसेच वनस्पतीची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन पॉवर ग्रो फ्लॉरेन्स 500 मि.ली. आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा