पॉवर ग्रो झेनक्स (Zn-39.5% एससी) - 1 लिटर
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹989₹1500

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: Zn-39.5% एससी
  • मात्रा: 1-1.5 मिली प्रती लिटर किंवा 200 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी किंवा आळवणी
  • प्रभावव्याप्ती: यामध्ये जस्तची जास्त प्रमाण आहे जे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकावर झिंकची कमतरता भरून काढते आणि वनस्पतींमध्ये चांगली अभिक्रिया करते.
  • सुसंगतता: इतर खतांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांना लागू: द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा, सफरचंद, लिंबूवर्गीय आणि इतर फळे, भाज्या - टोमॅटो, मिरची, वांगी आणि इतर. कंद पिके - सोयाबीन, बटाटा, मुळा आणि सर्व पालेभाज्या, डाळी, तेलबिया, कापूस, ऊस, फुले व सजावटीची पिके.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात झिंक उपलब्ध आहे.यामध्ये पिकांना दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची क्षमता आहे. झिंक पिकांमध्ये क्लोरोफिल आणि कार्बोहायड्रेट तयार करते.हे पिकांमध्ये ऑक्सिन्स तयार करण्यास प्रोत्साहित करते, जे पिकाचे खोड वाढण्यास मदत करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन पॉवर ग्रो झेनक्स (Zn-39.5% एससी) - 1 लिटर आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा