पॉवरग्रो अ‍ॅग्रोनिल (फिप्रोनील 0.3%GR) 5 (किग्रॅ)
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹389₹700

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: फिप्रोनील 0.3%GR
  • मात्रा: भात:6-10 किलो / एकर, ऊस -10-13 किलो / एकर, गहू -8 किलो / एकर
  • वापरण्याची पद्धत: मातीमध्ये मिसळून देणे
  • प्रभावव्याप्ती: वाळवी, फळ पोखरणारी अळी , खोड कीडच्या नियंत्रणासाठी
  • सुसंगतता: बहुतेक रासायनाबरोबर सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: १५ दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 2-3 वेळा
  • पिकांना लागू: ऊस,गहू, भात ,बटाटा,कांदा, लसून , वांगी , डाळिंब इत्यादी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): वाळवीसाठीही जास्त प्रभावी
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन पॉवरग्रो अ‍ॅग्रोनिल (फिप्रोनील 0.3%GR) 5 (किग्रॅ) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा