पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.1
658
113
72
56
97
महत्वाचे गुणधर्म:
अतिरिक्त माहिती
परपेंडी (पेंडिमेथालिन 30% EC) पेंडीमेथालिन हे डायनिट्रोएनिलिन वर्गाचे एक तणनाशक आहे ज्याचा उपयोग वार्षिक गवत आणि काही विस्तृत पानांच्या उगवणीपूर्वी तणांच्या नियंत्रणासाठी केला जातो.
घटक
पेंडीमीथालीन 30% EC
प्रमाण
1000 - 1200 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
पिकाची पेरणी केल्यानंतर लगेच पाणी दयावे. पाणी दिल्यांनतर २४ तासांच्या आत उलट दिशेने तणनाशकाची फवारणी करावी. जेणेकरून फवारणी केलेल्या जमिनीवर आपला पाय पडणार नाही. फवारणी करताना १ लिटर परपेंडी १५० ते २०० लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
गहू,सोयाबीन, कापूस, तूर, भात
नोंदणी क्रमांक
CIR-247897/2023-Pendimethalin (EC) (442)-919
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
पिकाची अवस्था
पिकाची पेरणी झाल्यावर आणि सिंचनापूर्वी हे जमिनीच्या पृष्टभागावर फवारणी करावी
महत्वाची सूचना
फवारणी उलट चालून करावी आणि फवारणी केलेल्या शेतात चालणे टाळावे