पीसीआय फेरो - टी सापळे और पेक्टिनो 2 ल्युर सेट (पीबी डब्लू)
ब्रॅण्ड: पेस्ट कंट्रोल इंडिया
₹105₹105

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: पी. गॉस्सिपीएलाचे लिंग फेरोमोनकडे आकर्षण
  • मात्रा: निरीक्षण उद्देशासाठी १ एकर जास्तीत जास्त एकर. गुलाबी बोंड अळी पतंगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रति एकर ५ सापळे लावावे.
  • वापरण्याची पद्धत: हुक मध्ये ल्युर लावावी आणि जमिनीपासून ३ - ५ फुट वरती अडकवावे.
  • प्रभावव्याप्ती: बोंड अळीचे पतंग सापळ्याकडे आकर्षित
  • प्रभावाचा कालावधी: ल्युर ६० दिवसांपर्यंत कार्यशील
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कीड किंवा रोगावर तीव्रता अवलंबून असते.
  • पिकांना लागू: कापूस पिकामध्ये उपयुक्त
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): सेंद्रीय शेतीसाठी प्रमाणित (एडीआयटीआय)