पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.2
2278
397
347
179
290
महत्वाचे गुणधर्म:
घटक
ट्रायकोंटानॉल 0.1% EW
प्रमाण
25-30 मिली/पंप किंवा 250-300 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
धान्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी:कोरडा पिकाचा अंश, रोपांची उंची, लवकर आणि मजबूत फुटवे , जास्त लांब आणि चांगल्या प्रकारे पसरलेली मुळे,
मिसळण्यास सुसंगत
सर्व कीटकनाशकांसोबत उपयुक्त
प्रभाव कालावधी
30 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
1 वेळ
पिकांसाठी लागू
कापूस, टोमॅटो, मिरची, भुईमूग, बटाटा
अतिरिक्त माहिती
पिकांमध्ये एकसारखी तसेच लवकर येणारी परीपक्वता
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!