AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीआय इंडस्ट्रीज
5 शेतकरी

पीआय फॉस्माइट (इथिऑन 50% EC) 250 मि.ली

₹170₹317
( 46% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

अतिरिक्त माहिती
कोळी,स्केल,फुलकिडे, बीटल आणि लेपिडोप्टेरन अळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी स्पर्शजन्य कीटकनाशक आणि ऍकेरिसाइडशी
घटक
इथिऑन 50% ईसी
प्रमाण
कापूस आणि मिरची: 600-800 मिली/एकर सोयाबीन: 600 मिली/एकर हरभरा आणि तूर : 400-600 मिली/एकर चहा: 200 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कापूस - पांढरी माशी, बोंडअळी मिरची- कोळी आणि फुलकिडे सोयाबीन- गर्डल बीटल आणि स्टेम फ्लाय हरभरा- शेंगा बोअरर तूर- शेंगा पोखरणारी अळी चहा- लाल कोळी, जांभळे कोळी , पिवळे कोळी, फुलकिडे
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणार्‍या बुरशीनाशकांशी सुसंगत.
पुनर्वापर आवश्यकता
कीटकांच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.
पिकांसाठी लागू
कापूस,मिरची,सोयाबीन,हरभरा,तूर,चहा
agrostar_promise