परस्युट (1000 मिली)
ब्रॅण्ड: बी ए एस एफ
₹1480₹1587

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: इमाझीथाय्पर
  • मात्रा: 400 मि.ली./एकर
  • वापरण्याची पद्धत: मातीमध्ये मिसळा
  • प्रभावव्याप्ती: शेंगाच्या पिकात जास्तीत जास्त तण नियंत्रणासाठी
  • सुसंगतता: स्टीकर सोडून इतर कोणत्याही रासायानासोबत वापरू नये
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: सोयाबिन, भुईमूग
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): उगवणीनंतर 10-15 दिवसांनी फवारणी
  • महत्वपूर्ण माहिती: 1-2 पानांच्या अवस्थेतील तण
  • पिकाची अवस्था: उगवणींनंतर 10-15 दिवसांनी फवारणी करावी
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन परस्युट (1000 मिली) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा