पपई-अॅग्रोस्टार गोल्ड सर्विस (१२ महिने )
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार
₹1999₹1999

इतर तपशील

    उत्पादनाची वैशिष्ट्ये

    महत्वाचे गुणधर्म:

    • गोल्ड सर्व्हिस म्हणजे काय?: आपल्याला ‘अॅग्रोस्टार गोल्ड सर्व्हिस’निरोगी पीक आणि उत्पादन मिळविण्यासाठी मदत करेल. या गोल्ड सेवेच्या माध्यमातून अॅग्रोस्टारच्या ज्येष्ठ कृषी तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल, तसेच लागवडीपासून ते काढणीर्यत वैज्ञानिक कृषी पद्धतीचे ही मार्गदर्शन मिळेल.
    • गोल्ड सर्व्हिसमध्ये समाविष्ट आहे:: • बियाणे निवडीबाबत मार्गदर्शन • पोषक व्यवस्था सल्ला • पिकांच्या संरक्षणासाठी सल्ला • पाणी व्यवस्थेसाठी सल्ला • प्रत्येक पिकांवर आधारित नियमितपणे सल्ला
    • गोल्ड सर्व्हिसचे फायदे: • पिकांवर आधारित विशिष्ट वैज्ञानिक सेवा • कृषी तज्ज्ञांद्वारा तयार • मार्गदर्शनासाठी वेळेवर फ़ॉलो अप कॉल • निरोगी पीक आणि उत्पादनात सुधारणा • खर्च कमी • हजारो प्रगतीशील शेतकऱ्यांद्वारा यशस्वीरीत्या प्रयत्न
    X
    अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
    मोबाईल नंबर*
    पूर्ण नाव
    कूपन
    आपण निवडलेले उत्पादन पपई-अॅग्रोस्टार गोल्ड सर्विस (१२ महिने ) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
    ‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
    अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
    आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
    आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
    आता कॉल करा