AgroStar
पंचगंगा सुपर गौरव वांगी (10 ग्रॅम) बिया
ब्रॅण्ड: पंचगंगा
₹225₹300

इतर तपशील

  • पहिली तोडणी:लागवडीनंतर 55 ते 60 दिवस

उत्पादनाची वैशिष्ट्ये

फळांचे वजन60-70 ग्रॅम
फळाचा रंगकाटेरी जांभळा-हिरवा
फळांचा आकारअंडाकृती

महत्वाचे गुणधर्म:

  • पेरणीचा हंगाम: वर्षभर
  • पेरणीची पद्धत: पुनर्रोपण
  • पेरणीतील अंतर: दोन ओळीतील अंतर 5 फुट ; दोन रोपांमधील अंतर 1 फुट
  • अतिरिक्त वर्णन: उच्च उत्पन्न क्षमता,चवीला उत्तम
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!