फवारणी 4-5 ग्रॅम/लिटर, ठिबकद्वारे- 5 किलो/प्रति एकर
पिकाची अवस्था, वाढ आणि कमतरता यानुसार शिफारस
वापरण्याची पद्धत
फवारणी, ठिबकद्वारे, शेतात रासायनिक खतात मिक्स करून टाकणे
मिसळण्यास सुसंगत
खतांशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
मातीच्या प्रकारानुसार व अन्नद्रव्याची कमतरता दिसेल तेंव्हा वापर करावा .
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
"मॅग्नेशियम सल्फेट वनस्पतीमध्ये हरितलवक आणि प्रकाश संश्लेषण वाढवते.
हे पिकांच्या वाढीसाठी, विकासासाठी आवश्यक आहे. तसेच पिकांमध्ये एन्झाइम सक्रिय करण्यास प्रथिने संश्लेषणात मदत करते."
विशेष टिप्पणी
येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.