AgroStar
सुपर सेरो
779 शेतकरी
न्यूट्रीप्रो बोरॉन 20 % - 500 ग्रॅम
₹185₹250

Free Home Deliveryरेटिंग

4.2
501
84
92
46
56
कीड व रोग
अन्नद्रव्य कमतरता
कापूस
अन्नद्रव्य कमतरता
कापूस
अन्नद्रव्य कमतरता
तिखट मिरची
अन्नद्रव्य कमतरता
कापूस
लाल कूज
ऊस
अन्नद्रव्य कमतरता
ऊस
अन्नद्रव्य कमतरता
ऊस
सामान्य समस्या
ऊस
फळे तडकणे
कलिंगड
अन्नद्रव्य कमतरता
भेंडी
अन्नद्रव्य कमतरता
वांगी
अन्नद्रव्य समस्या
उडीद

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: बोरॉन-20% पाण्यात विद्राव्य डाय सोडियम ऑक्टा बोरेट टेट्रा हायड्रेट
  • मात्रा: फवारणी 15 ग्रॅम/पंप किंवा ठिबकद्वारे 500 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी किंवा ठिबकमधून देणे
  • प्रभावव्याप्ती: बोरॉनच्या कमतरता भरून काढण्यासाठी आणि फुलांच्या व फळधारणेसाठी . फळगळ थांबविणे आणि फळ तडकण्यापासून संरक्षण करते.
  • सुसंगतता: सर्व प्रकारच्या पीक संरक्षण उत्पादनांशी सुसंगत आहे.
  • प्रभावाचा कालावधी: 7 - 12 दिवस.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारा.
  • पिकांना लागू: भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
  • अतिरिक्त वर्णन: परागीभवन वाढवते आणि फळांची सेटिंग सुधारते आणि बुरशीजन्य रोगांचा प्रतिकारक्षम
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने