न्यूट्रीप्रो बोरॉन 20 % - 1 किग्रॅ
ब्रॅण्ड: सुपर सेरो
₹335₹430

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: बोरॉन-20% पाण्यात विद्राव्य डाय सोडियम ऑक्टा बोरेट टेट्रा हायड्रेट
  • मात्रा: फवारणी 15 ग्रॅम/पंप किंवा ठिबकद्वारे 500 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी किंवा ठिबकमधून देणे
  • प्रभावव्याप्ती: बोरॉनच्या कमतरता भरून काढण्यासाठी आणि फुलांच्या व फळधारणेसाठी . फळगळ थांबविणे आणि फळ तडकण्यापासून संरक्षण करते.
  • सुसंगतता: सर्व प्रकारच्या पीक संरक्षण उत्पादनांशी सुसंगत आहे.
  • प्रभावाचा कालावधी: 7 - 12 दिवस.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारा.
  • पिकांना लागू: भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): परागीभवन वाढवते आणि फळांची सेटिंग सुधारते आणि बुरशीजन्य रोगांचा प्रतिकारक्षम
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन न्यूट्रीप्रो बोरॉन 20 % - 1 किग्रॅ आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा