न्युट्रीबिल्ड चिलेटेड झिंक इडीटीए 12 % (250 ग्रॅम)
ब्रॅण्ड: रॅक्कोलटो
₹265₹290

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: जस्त इडीटीए 12%
  • मात्रा: 15 ग्रॅम/पंप किंवा 500 ग्रॅम/एकर ठिबकद्वारे
  • वापरण्याची पद्धत: फवारा
  • प्रभावव्याप्ती: फवारा किंवा ठिबक संचामधून
  • सुसंगतता: बहुतेक सर्व कीडनाशकांशी सुसंगत.
  • प्रभावाचा कालावधी: 15 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 वेळ
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): फुलोत्पादन, फलधारणा आणि बीजधारणा ह्यासाठी जस्त महत्त्वाचे कार्य करते.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन न्युट्रीबिल्ड चिलेटेड झिंक इडीटीए 12 % (250 ग्रॅम) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा