पेरणीची पद्धत | वरंबे आणि सऱ्या; ब्लॉक पद्धत |
जातीचा प्रकार | मल्टीकट |
दुष्काळास सहनशीलता | दुष्काळास सहनशील |
सिंचनाची आवश्यकता | बागायती/जिरायती फक्त पावसाळ्यात |
पेरणीचा हंगाम | वसंत- फेब्रु ते एप्रिल; खरीप - मे ते ऑगस्ट; रब्बी ( फक्त मध्य आणि दक्षिण भारत) - सप्टेंबर ते ऑक्टोबर |
पेरणीचे अंतर | ओळीतील अंतर : 30 सें.मी.;दोन रोपांमधील अंतर : 25 सें.मी. |
अतिरिक्त माहिती | जास्त प्रथिने (14% ते 16%), चयापचयक्षम ऊर्जा (10 मेगाज्यूल्स /किग्रॅ) 4 आणि पोषक तत्त्वे; चांगल्या गुणवत्तेच्या दुधाची उत्पादकता वाढवते; दुष्काळास सहनशील; लवकर वापरण्यासाठी योग्य |