न्युट्रीप्रो ग्रेड 2 - 500
ब्रॅण्ड: सुपर सेरो
₹425₹650
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: जस्त 3%, लोह 2.5%, मँगेनीज 1%, कोबाल्ट%, बोरॉन 0.5 %, मोलिब्डेनियम 0.1%
  • मात्रा: 15 - 20 ग्रॅम /पंप (15लि) किंवा 500 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारा किंवा ठिबक संचामधून
  • प्रभावव्याप्ती: सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर उपचार म्हणून तसेच निरोगी जोमदार वाढीसाठी.
  • सुसंगतता: बहुतेक कीडनाशकांशी सुसंगत.
  • प्रभावाचा कालावधी: 15 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 3 वेळा
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पिकांची प्रतिकारक शक्ती व गुणवत्ता वाढवते
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
The product MH NutriPro Grade 2 - 500 Gm you have selected, and the price indicated is applicable for Maharashtra. If you do not belong to Maharashtra please choose your correct state before submitting.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा