नॉमिनी गोल्ड (बायसपायरीबॅक सोडीयम १० % एससी) 100 मिली
₹368₹835
( 56% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.2
129
27
18
9
19
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
भात
घटक
बायसपायरीबॅक सोडीयम १० % एससी
प्रमाण
80-120 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
नॉमिनी गोल्ड हे भातामधील मुख्य गवत,लव्हाळी आणि रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही रसायनात मिसळू नका
पुनर्वापर आवश्यकता
1 वेळा
अतिरिक्त माहिती
नॉमिनी गोल्ड हे सर्व प्रकारांच्या भात लागवडी नंतर वापरणारे प्रभावी आंतरप्रवाही तणनाशक आहे.
टिप्पणी
येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.
पिकाची अवस्था
भात नर्सरी अवस्थेत -पेरणीनंतर 10-12 दिवसांनी. भात लागवडीनंतर 10-14 दिवसांनी तण उगवल्यानंतर,भात बियाणे पेरणी नंतर 15-25 दिवसांनी 3-4 पानाची तणअवस्थेत असताना फवारणी करावी
महत्वाची सूचना
फवारणीपूर्वी भातामधील पाणी काढून द्या व एकसमान फवारणीसाठी फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नोझलचा वापर करा.फवारणी नंतर 2-3 दिवसांनी शेतामध्ये 3-4 सेमी पर्यंत10 दिवसापर्यंत पाणी भरून ठेवा