पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
अतिरिक्त माहिती
हा एक नूतनीकृत केलेला ४-स्ट्रोक पंप आहे.
शेतकऱ्यांनी परत केलेले हे पंप मुख्यतः किरकोळ समस्या जसे की खरचटलेले किंवा वाहतुकीदरम्यान पॅकिंग खराब झाल्यामुळे परत आलेले असतात.
तरीही, शेतकऱ्यांना ओरिजिनल गुणवत्तेचा पंप कमी किमतीत मिळेल.
अॅग्रोस्टार टेक्निशियनने प्रत्येक पंपची कसून तपासणी केली आहे आणि विक्रीसाठी प्रमाणित केलेला आहे.