पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
महत्वाचे गुणधर्म:
अतिरिक्त माहिती
या प्रोडक्टमध्ये बॅटरीचा समावेश नाही आहे आणि नवीनीकृत स्प्रे पंपमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना, ग्राहकांच्या परताव्यामुळे काही खुणा असू शकतात,जसे की, ओरखडे, धूळ, परंतु यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर किंवा टिकाऊपणावर प्रभाव पडत नाही. आम्ही खात्री करतो की नूतनीकरण केलेल्या प्रोडक्टची पूर्णपणे चाचणी केली गेली आहेत आणि तपासली गेली आहेत.हा स्प्रे पंप चालवण्यासाठी 12V 12AH बॅटरी वापरा.
तपशील
16 लिटर टाकीची क्षमतेसह याची आउटपुट क्षमता 3-4 लिटर प्रति मिनिट आहे.
बॉक्स अॅक्सेसरीज मध्ये
होस पाइप, क्लच, लान्स, नोझल सेट, फ्री LED बल्ब, मोठा फिल्टर, आतील फिल्टर, चार्जर, बेल्ट.
बॅटरी कशी स्थापित करावी
अ) बॅटरी कशी स्थापित करावी:
बॅटरी स्थापित करण्यासाठी, खालीलप्रमाणे अनुसरण करा:
1. पंपाच्या मागील बाजूस असलेला स्क्रू काढा
2. पंपाच्या मागील बाजूची कुशन काढा
3. बॅटरी कव्हर कॅप काढा
4. बॅटरी व्यवस्थित आत ढकला
5. मोटर बटण चालू करा आणि मोटर तपासा.
पंप एअर ड्राय रन समस्या
अ) समस्या निवारण:
जर पहिल्यांदा नळीच्या पाइपमधून पाणी येत नसेल फक्त हवा येत असेल तर अशा वेळी खालील स्टेपनुसार अनुसरण करा.
1.वॉटर आउटलेट कॅप उघडा.
2.पाईप बाहेरच्या आउटलेटला घट्टपणे जोडून घ्या.
3.अर्धी टाकी स्वच्छ पाण्याने भरा.
4.स्विच चालू / बंद करा.
5.तोंडाने ट्यूबमधून हवा बाहेर काढा. यामुळे हवा बाहेर पडेल आणि पाणी सामान्यपणे वाहू लागेल. ( रसायने वापरलेल्या पंपासाठी ही पद्धत वापरू नका ).
बैटरी लूज कनेक्शन समस्या
अ) समस्या निवारण: खालील पद्धतीचा उपयोग कधी केला पाहिजे जेव्हा पंप सुरु होत नाही, बॅटरी चार्ज होत नाही, पंप सारखा चालू बंद होत असेल तर खालील स्टेपनुसार अनुकरण करा
1. पंपाच्या मागील बाजूस असलेला स्क्रू काढा
2. पंपाच्या मागील बाजूची कुशन काढा
3. बॅटरी कव्हर कॅप काढा
4. बॅटरी व्यवस्थित आत ढकला
5. मोटर बटण चालू करा आणि मोटर तपासा.
प्रतिस्थापन
कोणतीही वारंटी नाही. केवळ वाहतुकीदरम्यान झालेल्या नुकसानीशी संबंधित माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत दिली जावी.