AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
5 शेतकरी

नूतनीकरण स्प्रे एक्स डबल मोटार स्प्रे पंप २० लीटर (12x12) बॅटरीशिवाय

₹1229₹9999
( 88% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

अतिरिक्त माहिती
या प्रोडक्टमध्ये बॅटरीचा समावेश नाही आहे आणि नवीनीकृत स्प्रे पंपमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना, ग्राहकांच्या परताव्यामुळे काही खुणा असू शकतात,जसे की, ओरखडे, धूळ, परंतु यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर किंवा टिकाऊपणावर प्रभाव पडत नाही. आम्ही खात्री करतो की नूतनीकरण केलेल्या प्रोडक्टची पूर्णपणे चाचणी केली गेली आहेत आणि तपासली गेली आहेत. हा स्प्रे पंप चालवण्यासाठी 12V 12AH बॅटरी वापरा.
तपशील
20 लिटर टाकीची क्षमतासह ज्याची आउटपुट क्षमता 6-7 लिटर प्रति मिनिट आहे.
बॉक्स अॅक्सेसरीज मध्ये
होस पाइप, क्लच, लान्स, नोझल सेट, मोठा फिल्टर, आतील फिल्टर, चार्जर, बेल्ट,हाय- जेट गन आणि कनेक्टर.
बॅटरी कशी स्थापित करावी
अ) बॅटरी कशी स्थापित करावी: बॅटरी स्थापित करण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा: 1. पंपाच्या तळाशी असलेल्या पॅनेलवरील स्क्रू काढा. 2. बॅटरी पॅकेजिंग पट्ट्या काढा. 3. सोल्डरिंगद्वारे बॅटरी कनेक्टर पंप वायरिंगशी जोडा. 4. मोटर बटण चालू करा आणि मोटर तपासा.
पंप एअर ड्राय रन समस्या
अ) समस्या निवारण: जर पहिल्यांदा नळीच्या पाइपमधून पाणी येत नसेल फक्त हवा येत असेल तर अशा वेळी खालील स्टेपनुसार अनुसरण करा. 1.वॉटर आउटलेट कॅप उघडा. 2.पाईप बाहेरच्या आउटलेटला घट्टपणे जोडून घ्या. 3.अर्धी टाकी स्वच्छ पाण्याने भरा. 4.स्विच चालू / बंद करा. 5.तोंडाने ट्यूबमधून हवा बाहेर काढा. यामुळे हवा बाहेर पडेल आणि पाणी सामान्यपणे वाहू लागेल. ( रसायने वापरलेल्या पंपासाठी ही पद्धत वापरू नका ).
बैटरी लूज कनेक्शन समस्या
अ) समस्या निवारण: खालील पद्धतीचा उपयोग कधी केला पाहिजे जेव्हा पंप सुरु होत नाही, बॅटरी चार्ज होत नाही, पंप सारखा चालू बंद होत असेल तर खालील स्टेपनुसार अनुकरण करा 1. पंपच्या तळाच्या पॅनलवरील स्क्रू काढा. 2. बॅटरीच्या पॅकेजिंग पट्ट्या काढा. 3. बॅटरी काढा. 4. बॅटरी कनेक्टर्स तपासा आणि त्यांना योग्य प्रकारे पुन्हा जोडा. 5. बटण ON करा. 6. वोल्टमीटरवरील लाईट तपासा आणि मोटर चालू आहे का ? ते पहा.
प्रतिस्थापन
कोणतीही वारंटी नाही. केवळ वाहतुकीदरम्यान झालेल्या नुकसानीशी संबंधित माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत दिली जावी.
agrostar_promise