AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
धानुका
35 शेतकरी

धानुझिन (अ‍ॅट्राझिन 50% डब्ल्यू.पी) 500 ग्रॅम

₹209₹341
( 39% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.6
28
4
1
0
2

महत्वाचे गुणधर्म:

वापरण्याची योग्य वेळ
मका :पेरणीनंतर लगेच(उगवणीपूर्वी) ,ऊस:लागवडीनंतर लगेच तणमुक्त मातीमध्ये (उगवणीपूर्वी)
पिकांसाठी लागू
मका ,ऊस
घटक
अॅट्राझीन 50% डब्ल्यू.पी.
प्रमाण
300-400 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
मका: कुंजरू,पाखड ,रानाचाणी, खुर्द, खुर्द-मंडी,गोखरू, वाघ नखे,माठ ;ऊस : घोळ ,मोठी र्ुधी ,
पुनर्वापर आवश्यकता
1 वेळ
अतिरिक्त माहिती
धनुझिन क्लोरो-ट्रायझिन्स गटाची निवडक तणनाशक आहे. हे तण 2-3 पानांच्या अवस्थेपर्यंत उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर तणनाशकाचा वापर करता येतो. दोन्ही अरुंद आणि रुंद पानांच्या तणांना उगवणीपूर्वी व उगवणीनंतर तण नष्ट करते.
टिप्पणी
येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise