धानुझिन (अ‍ॅट्राझिन 50% डब्ल्यू.पी) 500 ग्रॅम
ब्रॅण्ड: धानुका
₹190₹241

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: अॅट्राझीन 50% डब्ल्यू.पी.
  • मात्रा: 300-400 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मका: कुंजरू,पाखड ,रानाचाणी, खुर्द, खुर्द-मंडी,गोखरू, वाघ नखे,माठ ;ऊस : घोळ ,मोठी र्ुधी ,
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 वेळ
  • पिकांना लागू: मका ,ऊस
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): धनुझिन क्लोरो-ट्रायझिन्स गटाची निवडक तणनाशक आहे. हे तण 2-3 पानांच्या अवस्थेपर्यंत उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर तणनाशकाचा वापर करता येतो. दोन्ही अरुंद आणि रुंद पानांच्या तणांना उगवणीपूर्वी व उगवणीनंतर तण नष्ट करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.
  • वापरण्याची वेळ: मका :पेरणीनंतर लगेच(उगवणीपूर्वी) ,ऊस:लागवडीनंतर लगेच तणमुक्त मातीमध्ये (उगवणीपूर्वी)