पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.2
70
16
4
2
15
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
ऊस,मका
घटक
हॅलोसल्फोरॉन मिथिल 75% डब्लूजी
प्रमाण
ऊस,मका, 36 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
ऊस आणि मका पिकातील लव्हाळा तणांचे प्रभावी नियंत्रण.ऊस,मका :लव्हाळा
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही रसायनात मिसळू नका
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
ऊस आणि मका पिकामध्ये लव्हाळा गवताच्या प्रभावी नियंत्रणासाठी हे डब्ल्यूडीजी फॉर्म्युलेशनसह निवडक तणनाशक
पिकाची अवस्था
ऊस व मका लागवडीनंतर 15-20 दिवसानंतर किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या सिंचनामध्ये, लव्हाळा तणाची अवस्था -3-6 पानाची अवस्था असताना फवारणी करावी,
महत्वाची सूचना
चांगल्या परिणामासाठी 30 से 40 दिवस जमिनीत ओलावा असणे आवश्यक असतो, एकसमान फवारणीसाठी फ्लॅट फॅन / फ्लड जेट नोजल वापरा, परिणाम- पानांवर पिवळसर आणि टिप बर्न शो 15 दिवसांनी दिसायला लागेल आणि फवारणीनंतर 30 दिवसांच्या आत नट मरतात .