AgroStar
धानुका
4 farmers
धानुका - मीडिया 17.8% एस एल (250 मिली)
₹489₹560

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: इमिडाक्लोप्रीड 17.8% एसएल
  • मात्रा: कापूस: 40-50 मिली / एकर; तांदूळ -40-50 मिली / एकर; मिरची: 50-100 मिली / एकर, सूर्यफूल: 40 ​​मिली / एकर; भेंडी: 40 मिली / एकर, शेंगदाणा: -40-50 मिली / एकर टोमॅटो: 60-70 मिली / एकर, वांगी: 100 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस: मावा, पांढरी माशी; भात: ब्राऊन प्लॅंट हॉपर ; मिरची: तुडतुडे, थ्रिप्स; ऊस: वाळवी ; आंबा: हॉपर;भेंडी:तुडतुडे मावा,थ्रीप्स;भुईमूग: मावा,तुडतुडे; टोमॅटो: व्हाईटफ्लाय.
  • सुसंगतता: सर्व रासायानासोबत वापरता येते
  • प्रभावाचा कालावधी: 7 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस; भात; मिरची; ऊस; आंबा; भेंडी; भुईमूग
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मावा किडीवर जास्त प्रभावी
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!