AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
धानुका

धानुका - प्रोटोकॉल (प्रोपिनेब 70% WP) 1 किग्रॅ

₹650₹700
( 7% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
प्रोपिनेब 70% WP
मात्रा
सफरचंद -30 ग्रॅम/100 लिटर; डाळिंब, बटाटा, टोमॅटो, द्राक्षे -300 ग्राम/100 लिटर;मिरची - 500 ग्रॅम / 100 लि., तांदूळ -600 / 800 मिली / एकर, कापूस-500-600 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणे
प्रभावव्याप्ती
सफरचंद :स्कॅब, डाळिंब :पानावरील व फळावरील डाग, बटाटा: लवकर आणि उशीरा करपा,; मिरची : डायबॅक; टोमॅटो: बक आय ; द्राक्षे :डाउनी मिल्ड्यू, भात: ब्राऊन लीफ स्पॉट ;कापूस : अल्टरनेरिया लीफ स्पॉट
सुसंगतता
स्टीकर सोबत सुसंगत
प्रभावाचा कालावधी
10 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
सफरचंद, डाळिंब, बटाटे, मिरची, टोमॅटो, द्राक्षे, तांदूळ
अतिरिक्त वर्णन
तपकिरी डागांवर चांगले नियंत्रण
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise