धानुका - पेजर 1 किग्रॅ
ब्रॅण्ड: धानुका
₹2000₹2905

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: डायफेन्थ्यूरॉन 50% डब्लूपी
  • मात्रा: 240 ग्रॅम /एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: कापूस: तुडतुडे; मावा किडी; मिरची: कोळी; वांगे: पांढरी माशी
  • सुसंगतता: सर्व रासायानासोबत वापरता येते
  • प्रभावाचा कालावधी: कापूस: 21 दिवस वांगी आणि मिरची: 3 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, कोबी, मिरची, वांगी, वेलची
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): रस सोषक किडींसाठी जास्त दिवस नियंत्रण
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने