धानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 30 मिली
ब्रॅण्ड: धानुका
₹450₹579

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू एससी
  • मात्रा: 60 मि.ली./एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: फळ पोखरणारी अळी, हेलिओथेसिस, फळ आणि शेंडा पोखरणारी अळी, स्पोडोप्टेरा
  • सुसंगतता: तांब्यावर आधारीत बुरशीनाशके सोडून बहुतेक सर्व फवारण्याच्या कीटकनाशकांशी आणि स्टीकिंग एजंटशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 21 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: तांदूळ, कोबी, कापूस, ऊस, टोमॅटो, मिरची, वांगी, तूर, सोयाबीन, हरभरा, ब्लॅक ग्रामकाळे उडीद, कारले, भेंडी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): अळी अवस्थेवर दीर्घकाळ परीणाम
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन धानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 30 मिली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा