धानुका - कव्हर लिक्विड (रायनॅक्झीपायर) 150 मिली
ब्रॅण्ड: धानुका
₹2000₹2710

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू एससी
  • मात्रा: तांदूळ, कोबी, कापूस, टोमॅटो, मिरची,तूर, सोयाबीन,हरभरा : 60 मिली/ एकर; ऊस: 200-250 मिली/एकर,; वांगी: 80 मिली/एकर; उडीद: 40 मिली/एकर, कारले: 40-50 मिली/एकर. भेंडी: 50 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: फळ पोखरणारी अळी, हेलिओथेसिस, फळ आणि शेंडा पोखरणारी अळी, स्पोडोप्टेरा
  • सुसंगतता: एकटे फवारा
  • प्रभावाचा कालावधी: 21 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: तांदूळ, कोबी, कापूस, ऊस, टोमॅटो, मिरची, वांगी, तूर, सोयाबीन, हरभरा, ब्लॅक ग्रामकाळे उडीद, कारले, भेंडी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): अळी अवस्थेवर दीर्घकाळ परीणाम
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने