धानुका अरेवा - 500 ग्रॅम
ब्रॅण्ड: धानुका
₹609₹885

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: थायमेथॉक्साम 25% डब्लूजी
  • मात्रा: तांदूळ, कापूस, भेंडी, आंबा, गहू, मोहरी, टोमॅटो, वांगे, चहा, बटाटा, लिंबूवर्गीय- 40-80 / एकर, भात-80 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: राईस-स्टेम बोरर, गॉल मिज, लीफ फोल्डर, व्हाइट बॅक प्लॅन्ट हॉपर,ब्राउन बॅक प्लॅन्ट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर, फुलकिडे,कपाशी -तुडतुडे, मावा, फुलकिडे,भेंडी -तुडतुडे, मावा ,पांढरी माशी, मॅंगो हॉपर, गहू: मावा, टोमॅटो व पांढरीमाशी, टी मॉस्किटो बग,;बटाटा: मावा, सिट्रस स्य्रायलिस ग्रीन लीफ हॉपर थ्रिप्स, व्हर्ल मॅगॉट्स,
  • सुसंगतता: सर्व रासायानासोबत वापरता येते
  • प्रभावाचा कालावधी: कापूस: 21 दिवस आंबा: 30 दिवस भेंडी; टोमॅटो: 5 दिवस वांगी: 3 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: तांदूळ, कापूस, भेंडी, आंबा, गहू, मोहरी, टोमॅटो, वांगी, चहा, बटाटा, सिट्रस
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): दीर्घ प्रभावासाठी 250 ग्रॅम /एकर मातीत आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन धानुका अरेवा - 500 ग्रॅम आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा