धानुका अरेवा - 250 ग्रॅम
ब्रॅण्ड: धानुका
₹339₹467
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: थायोमीथोक्क्षम 25% डब्लूजी
  • मात्रा: 40-80 ग्रॅम /एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: कापूस; भेंडी: तुडतुडे; मावा किडी; आंबा: नाकतोडे; वांगे: तुडतुडे
  • सुसंगतता: सर्व रासायानासोबत वापरता येते
  • प्रभावाचा कालावधी: कापूस: 21 दिवस आंबा: 30 दिवस भेंडी; टोमॅटो: 5 दिवस वांगी: 3 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: तांदूळ, कापूस, भेंडी, आंबा, गहू, मोहरी, टोमॅटो, वांगी, चहा, बटाटा, सिट्रस
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): दीर्घ प्रभावासाठी 250 ग्रॅम /एकर मातीत आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन {product} आणि सूचित किंमत {state} साठी लागू आहे. आपण {state) शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा