AgroStar
धानुका
4 farmers
धनुलक्स (क्विनालफॉस 25 ईसी) 250 मि.ली
₹229₹246

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्विनालफॉस 25% ईसी
  • मात्रा: 35-40 मिली प्रति पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस: बोंडअळी, भात:खोड किड, पाने गुंडाळणे, लीफ हॉपर, हिस्पा,; सोयाबीन: खोड किड, गर्डल बीटल; वांगी, टोमॅटो : नागअळी , शेंडे आणि फळ पोखरणारी अळी, एपिलकाहना बीटल, कोळी, लिंबूवर्गीय: सिट्रस बटरफ्लाय; मोहरी: मोहरी सॉफ्लाय; ज्वारी: सोरगम शूटफ्लाय
  • सुसंगतता: ते इतर कीटकनाशकांमध्ये मिसळले जाऊ शकते.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कीटकांचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
  • पिकांना लागू: कापूस, भात, सोयाबीन, वांगी, मिरची, भेंडी, टोमॅटो, लाल हरभरा, बंगाल हरभरा, वेलची, चहा, भुईमूग, मोहरी, मोसंबी, फ्लॉवर, तीळ, केळी, मोसंबी, डाळिंब इ.
  • अतिरिक्त वर्णन: धानुलक्स (क्विनॅल्फॉस 25% EC) हे संपर्क आणि पोटात क्रिया करणारे अत्यंत प्रभावी कीटकनाशक आहे. हे कीटकनाशकाच्या ऑर्गेनो-फॉस्फेटिक गटाशी संबंधित आहे. रसशोषक,कुरतडणारे आणि कोळी प्रकारच्या कीटकांच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!