धानुका
1142 शेतकरी

धनुका - विटावॅक्स पॉवर - 10 ग्रॅम

₹29₹37
( 22% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:500 ग्रॅम250 ग्रॅम100 ग्रॅम
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
782
110
112
41
96

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
गहू, सोयाबीन, कापूस, भुईमूग, तूर, बटाटा
घटक
कॅर्बोक्झिन 37.5% + थायरम 37.5% डब्लूएस
प्रमाण
गहू, सोयाबीन आणि भुईमूग: 3 ग्रॅम / किलो बियाणे; कापूस-3.5.; ग्रॅम / किलो बियाणे;तूर -4 ग्रॅम / किलो बियाणे आणि बटाटा-2.5 ग्रॅम / कि.ग्रॅ
वापरण्याची पद्धत
बियाणे प्रक्रिया
परिणामकारकता
भुईमूग: बूड कुजव्या; बियाणे सड; मूळ सड आणि खोड सड; कापूस: मूळ सड आणि जिवाणूजन्य करपा
मिसळण्यास सुसंगत
स्टीकर सोबत सुसंगत
प्रभाव कालावधी
बीजप्रक्रिया असल्याने प्रतिक्षा कालावधी नाही
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
सर्व बीज प्रक्रियेसाठी उत्तम
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise