दोस्त सुपर - 700 मिली
ब्रॅण्ड: यूपीएल
₹445₹600
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: पेंडीमीथालीन 38.7% सीएस
  • मात्रा: 45-50 मिली / पंप किंवा 450 -500 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: इचीनोक्लोआ कोलोनम, डीनेब्रा अरेबिका, डीजीटेरीया सँजीनॅलीस, ब्रेकीआरीया म्युटीका, डॅक्टीलोक्टेनियम, पोर्टूलाका ओलेरेशिया, अमरांथस व्हीरीडीस, युफोर्बिया जेनिक्यूलाटा, क्लीओम व्हिस्कोसा
  • सुसंगतता: एकच रासायनिक म्हणून फवारणी करणे आवश्यक
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: सोयाबीन, कापूस, मिरची, कांदा
  • महत्वपूर्ण माहिती: १- तणनाशकाचे लेबल काळजीपूर्वक वाचा आणि लेबलच्या माहितीनुसार अनुसरण करा. २. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल वापरावे. ३. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीपूर्वी आणि फवारणीनंतर पंप स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यावा. ४. शिफारशीनुसार योग्य प्रमाणात तणनाशकाचा वापर करावा. जास्त वापर केल्यास पिकास हानी पोहचण्याची शक्यता असते तर कमी वापरल्यास तणांवर औषधाचा चांगला परिणाम झालेला दिसत नाही. ५. तणनाशक प्रथम कमी पाण्यात (१-२ लिटर) मिसळून घ्यावे त्यानंतर आवश्यक (१२०-२०० लिटर) पाण्यामध्ये हे मिश्रण मिसळून फवारणी करावी. ६. तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति एकर क्षेत्रासाठी किमान १२० लिटर पाण्याचा वापर करावा. ७. वादळी व ​​पावसाच्या दिवसात तणनाशकांची फवारणी करु नका. ८. उगवणीनंतर फवारणी करतेवेळी पिकाची आणि तणांची अवस्था पाहून घ्यावी. ९. लेबलयुक्त कंटेनरमध्ये तणनाशक ठेवावे तसेच हे अन्नपदार्थ व मुलांपासून दूर ठेवावे. १०. लक्षात ठेवा, कोणत्याही तणनाशकाची फवारणी करतेवेळी जमिनीत पुरेसा वाफसा असणे आवश्यक आहे.
  • पिकाची अवस्था: पिकाची पेरणी झाल्यावर आणि सिंचनापूर्वी हे जमिनीच्या पृष्टभागावर फवारणी करावी
संबंधित इतर उत्पादने
युपीएल- उलाला - 500 मिली
₹4249₹6350
पेजर (डायफेन्थ्यूरॉन 50% डब्लूपी) 1 किलो
₹2000₹2905
टाटा माणिक (अॅसेटामिप्रीड 20% SP) (250 ग्रॅम)
₹425₹560
कॉन्स्टा (फिप्रोनील ४०% + इमीडॅक्लोप्रिड ४०%) ४० ग्रॅम
₹459₹620
प्रोन्टो (75 ग्रॅम)
₹360₹425
बेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)100 ग्रॅम
₹809₹1050
सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) २०० मिली
₹585₹620
इआयडी पॅरी -निमझाल(अॅझाडिरेक्टिन 10000 पीपीएम) 500 मिली
₹970₹1050
मॅटको 500 (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 1000 ग्रॅम
₹1149₹1320
धानुका ईएम 1 (इमामेक्टिन) 500 ग्रॅम
₹1499₹1972
धनुका - अरेवा - 1 किग्रॅ
₹1099₹1601
धनुका - अरेवा - 1 किग्रॅ
₹1099₹1601
धानुका - धानुस्टीन 50% डब्ल्यूपी (कार्बेन्डाझिम) 500 ग्रॅम
₹330₹405
युपीएल - साफ - 1000 ग्रॅम
₹609₹750
अॅग्रोस्टार गोल्ड लाइव्ह
₹1999₹3000
धानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम
₹349₹545
कॉन्फिडॉर सुपर (इमिडाक्लोप्रिड ३०.५% एससी) २५० मिली
₹1225₹1560
इकोनीम प्लस २५० मिली
₹545₹662
बेयर ओबेरॉन स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w) 100 मिली
₹500₹650
अँट्रॅकॉल (प्रोपीनेब ७०% डब्ल्यूपी) १ किलो
₹669₹800
युपीएल- उलाला - 500 मिली
₹4249₹6350
माणिक (250 ग्रॅम)
₹425₹560
धानुका - धानुस्टीन 50% डब्ल्यूपी (कार्बेंडॅझिम) 500 ग्रॅम
₹330₹430
हयूमिक पॉवर अडवांस पावडर (95% हुमिक ऍसिड) (250 ग्रॅम)
₹349₹500
सुपर सोना (250 ग्रॅम)
₹349₹500
पावर जेल (वनस्पती पोषण) (500 ग्रॅम)
₹399₹650
धानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम
₹349₹405
युपीएल - साफ - 1 किग्रॅ
₹609₹750
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
कूपन
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा