रॅपीजेन:- ६० मिली/ एकर,
कॅपॅसिटी:- 300 ग्रॅम/एकर,
स्टेलर:- 250 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
स्प्रे
परिणामकारकता
रॅपीजेन:- फळ पोखरणारी अळी,
कॅपॅसिटी:- करपा ,
स्टेलर:- शेंगांची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते.
पिकांसाठी लागू
तूर
टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण वर्णनासाठी आणि वापराच्या सूचनांसाठी नेहमी उत्पादन लेबल आणि सोबतच्या पत्रकाचा संदर्भ घ्या.