ड्यूपॉन्ट फरटेरा (रेनॅक्सीपीयर ०.४% जीआर) ४ किलो
ब्रॅण्ड: एफएमसी
₹900₹967

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: रेनॅक्सीपीयर ०.४% जीआर
  • मात्रा: ४ किलो / एकर
  • वापरण्याची पद्धत: फेकणे
  • प्रभावव्याप्ती: पिवळी खोड अळी, पाने गुंडाळणारी अळी आणि लवकर येणारी शेंडे अळी.
  • सुसंगतता: खतांसोबत सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: दिर्घ काळासाठी संरक्षण
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: ऊस, धान
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): किडींचा प्रादुर्भाव सुरु होण्यापूर्वी वापरले गेल्यास, किडींच्या वाढीस प्रतिबंध करून पिकाच्या उत्पादन वाढीस मदत करते.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन ड्यूपॉन्ट फरटेरा (रेनॅक्सीपीयर ०.४% जीआर) ४ किलो आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा