ड्युपॉन्ट - बेनेव्हिया (180 मिली)
ब्रॅण्ड: एफएमसी
₹1500₹1999
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: सायअॅन्ट्रानिलीप्रोल १०.२६% डब्ल्यू / डब्ल्यू ओडी
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कांदा:फुलकिडे, डाळिंब:फुलकिडे, मिरची: फुलकिडे, कोबी:मावा, टोमॅटो:नागअळी
  • सुसंगतता: सर्वसाधारण औषधांसोबत सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: १५ दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: शिमला, टोमॅटो, वेलवर्गीय पिके, वांगी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
The product Benevia (180 Ml) you have selected, and the price indicated is applicable for Maharashtra. If you do not belong to Maharashtra please choose your correct state before submitting.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा