AgroStar
ड्युपॉन्ट गॅलीलियो सेन्सा (पिकॉक्सीस्ट्रोबिन 6.78% + ट्रायसाइक्झोल 20.33% डब्ल्यू / डब्ल्यू एससी) 400 मि.ली.
ब्रॅण्ड: एफएमसी
₹850₹950

Free Home Deliveryरेटिंग

5
9
0
0
0
0

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: पिकॉक्सीस्ट्रोबिन 6.78% + ट्रायसाइक्झोल 20.33% डब्ल्यू / डब्ल्यू एससी
  • मात्रा: 300 मिली / एकर किंवा 30 मिली / पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भात: लीफ ब्लास्ट व नेक ब्लास्ट ; मिरची: भुरी
  • सुसंगतता: बहुतेक रसायनांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते,
  • पिकांना लागू: भात,मिरची
  • अतिरिक्त वर्णन: गॅलीलियो सेन्सा हे आंतरप्रवाही बुरशीनाशक भातावरील लीफ व नेक ब्लास्ट , मिरचीवरील अँथ्रॅकनोज व भुरी या रोगांना नियंत्रित करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने