AgroStar
ड्युपॉन्ट गॅलिलिओ (पिकॉक्सीस्ट्रोबिन 22.52%) 1 लिटर
ब्रॅण्ड: एफएमसी
₹5287

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: पिकॉक्सीस्ट्रोबिन 22.5%) SC
  • मात्रा: 120-180 मिली / एकर किंवा 12-18 मिली / पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भुरी व डाऊनी मिल्ड्यू : द्राक्षे; रस्ट, लीफ स्पॉट: सोयाबीन; ब्लाइट: जिरे; ब्लास्ट : तांदूळ
  • सुसंगतता: बहुतेक रसायनांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते,
  • पिकांना लागू: द्राक्षे, सोयाबीन, जिरे, भात
  • अतिरिक्त वर्णन: गॅलीलो हे भाता वरील शीत ब्लाईट व सोयाबीन व गव्हाच्या पिकावरील पिवळ्या रंगाच्या रस्ट रोगाच्या नियंत्रणासाठी प्रभावी बुरशीनाशक आहे.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!