डाऊ डेलिगेट (स्पिनेटोराम 11.7% SC) 100 मि.ली.
ब्रॅण्ड: कॉर्टेवा
₹1049₹1355

रेटिंग

4.3
161
29
21
4
19

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: स्पिनेटोराम 11.7% एससी
  • मात्रा: कापूस, सोयाबीन, मिरची -160-200 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कॉटन-फुलकिडे, तंबाखू केटरपिलर, स्पॉटटेड बॉलवर्म, सोयाबीन-तंबाखू केटरपिलर, मिरची-फुलकिडे, तंबाखू केटरपिलर, फळ पोखरणारी अळी
  • सुसंगतता: स्टीकिंग एजंटशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, सोयाबिन, मिरची
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): क्रियेचा प्रकार पोटातून आणि संपर्क क्रिया आहे. मित्र किटकांसाठी हानिकारक नाही.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) २०० मिली
₹585₹620
मॅटको (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 1 किग्रॅ
₹1149₹1320
ताक़त (हेक्साकोनॅझोल) 5% + कॅप्टन 70% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम
₹649₹680
सुमिटोमो होशी जीए 0.001% 1 लीटर
₹650₹900
टाटा बहार (1000 मिली)
₹649₹1025
कोराजन (रेनॉक्सीपीर) 300 मिली
₹3699₹5381
किटोगार्ड (250 मिली)
₹750₹790
धानुका - धानुकोप 50% डब्ल्यूपी (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम
₹399₹545
बेयर नेटिवो (टेब्यूकोनॅझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन 25% डब्लूजी)100 ग्रॅम
₹809₹1050
रॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% EC) 1000 मिली
₹799₹1220
धानुका - धानुस्टीन 50% डब्ल्यूपी (कार्बेंडॅझिम) 500 ग्रॅम
₹330₹455
बेयर अँट्रॅकॉल (प्रोपीनेब ७०% डब्ल्यूपी) १ किलो
₹669₹800
स्टेलर (जिब्रेलीक ऍसिड 0.001%) 1 लीटर
₹480₹885
पावर जेल (वनस्पती पोषण) (500 ग्रॅम)
₹399₹650