क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
  आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
डाऊ ट्रेसर (स्पिनोसॅड 45% SC) 75 मि.ली.
75 gm
ब्रॅण्ड: कॉर्टेवा
₹1550₹1557
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: स्पिनोसॅड 45% एससी
  • मात्रा: 75 मि.ली./एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस, मिरची, तूर
  • सुसंगतता: स्वतंत्र किंवा चांगल्या प्रतीच्या स्टीकर सोबत फवारणी करावी
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, मिरची, तूर
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): वापरल्यापासून अळीचे 2 दिवसात प्रभावी नियंत्रण करते आणि मित्र किटकांसाठी सुरक्षित आहे.
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
कूपन
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा