क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
  आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
डाऊ गोल (ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% EC ) 500 मि.ली.
500 gm
ब्रॅण्ड: कॉर्टेवा
₹1160₹1200
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% इसी
  • मात्रा: 170-340 मि.ली. /एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: वर्षायू रुंद पानांची तणांचे नियंत्रण ,काही गवते आणि काही बहुवर्षायू गवतांच्या दमनासाठी
  • सुसंगतता: मोठी प्रभावव्याप्ती असलेले ,नेहेमी आढळणाऱ्या तणांच्या विस्तृत तण नियंत्रणासाठी टाकीत मिश्रण करून वापरले जाणारे.
  • प्रभावाचा कालावधी: लागू नाही
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कांदा, चहा, बटाटे,भुईमूग, थेट पेरलेला भात, पुदिना
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मजबूत संपर्क आणि बराच काळ राहणारा प्रभाव. ह्याची क्रिया उगवणीपूर्वी तसेच उगवणीनंतर होते._x000D_
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
कूपन
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा