डाऊ गोल (ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% EC ) 250 मि.ली.
ब्रॅण्ड: कॉर्टेवा
₹540₹665

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% इसी
  • मात्रा: 170-340मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कांद्यामधील बऱ्याच रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी.
  • सुसंगतता: मोठी प्रभावव्याप्ती असलेले ,नेहेमी आढळणाऱ्या तणांच्या विस्तृत तण नियंत्रणासाठी टाकीत मिश्रण करून वापरले जाणारे.
  • प्रभावाचा कालावधी: लागू नाही
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कांदा, चहा, बटाटे,भुईमूग, थेट पेरलेला भात, पुदिना
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मजबूत संपर्क क्रिया आणि बराच काळ राहणारा प्रभाव.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • पिकाची अवस्था: कांदा रोपवाटिकेत :- बियाणांच्या लागवडीनंतर १५-२५ दिवसांमध्ये @१०-१२ मिली प्रति पंप मुख्य पिकात :- पुर्नलागवड झाल्यापासून १५ दिवसांपर्यंत फवारणी करू शकता.
  • महत्वपूर्ण माहिती: तणनाशकांचे परिणाम वाढवण्यासाठी व तण नियंत्रणासाठी स्टिकरचा वापर करावा तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश आणि वापसा स्थिती आवश्यक आहे.
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन डाऊ गोल (ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% EC ) 250 मि.ली. आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा