डाऊ गोल (ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% EC ) 100 मि.ली.
ब्रॅण्ड: कॉर्टेवा
₹239₹306

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% इसी
  • मात्रा: 170-340मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कांद्यामधील बऱ्याच रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी.
  • सुसंगतता: मोठी प्रभावव्याप्ती असलेले ,नेहेमी आढळणाऱ्या तणांच्या विस्तृत तण नियंत्रणासाठी टाकीत मिश्रण करून वापरले जाणारे.
  • प्रभावाचा कालावधी: लागू नाही
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कांदा, चहा, बटाटे,भुईमूग, थेट पेरलेला भात, पुदिना
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मजबूत संपर्क क्रिया आणि बराच काळ राहणारा प्रभाव.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • पिकाची अवस्था: कांदा रोपवाटिकेत :- बियाणांच्या लागवडीनंतर १५-२५ दिवसांमध्ये @१०-१२ मिली प्रति पंप मुख्य पिकात :- पुर्नलागवड झाल्यापासून १५ दिवसांपर्यंत फवारणी करू शकता.
  • महत्वपूर्ण माहिती: तणनाशकांचे परिणाम वाढवण्यासाठी व तण नियंत्रणासाठी स्टिकरचा वापर करावा तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश आणि वापसा स्थिती आवश्यक आहे.
संबंधित इतर उत्पादने