AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
1267 शेतकरी

टेबुल (टेब्यूकोनॅझोल 10% + सल्फर 65% डब्ल्यू जी) 500 ग्रॅम

₹359₹550
( 35% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:1 किग्रॅ
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.3
896
122
110
51
88

महत्वाचे गुणधर्म:

अतिरिक्त माहिती
बुरशीजन्य रोग नियंत्रित करून पिकात हिरवेपणा येण्यास मदत करते.
घटक
टेब्यूकोनॅझोल 10% + सल्फर 65% डब्ल्यू जी
प्रमाण
मिरची (भुरी, फळ कुज), सोयाबीन (पानांवरील टिपके, शेंगा करपा): 500 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
मिरची- भुरी, फळकूज,सोयाबिन - पानांवरील ठिपके, करपा
मिसळण्यास सुसंगत
बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
पुनर्वापर आवश्यकता
रोगाचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
मिरची,सोयाबिन
नोंदणी क्रमांक
CIR-247847/2023-Tebuconazole + Sulphur(WG) (442)-720
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
कसे वापरावे
क्लिक करा
agrostar_promise