AgroStar
पॉवरग्रो
417 शेतकरी
टेबुल (टेब्यूकोनॅझोल 10% + सल्फर 65% डब्ल्यू जी) 500 ग्रॅम
₹399₹550
प्रशंसापत्र
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.1
259
51
43
21
42

महत्वाचे गुणधर्म:

  • पिकांसाठी लागू: मिरची,सोयाबिन
  • घटक: टेब्यूकोनॅझोल 10% + सल्फर 65% डब्ल्यू जी
  • प्रमाण: मिरची (भुरी, फळ कुज), सोयाबीन (पानांवरील टिपके, शेंगा करपा): 500 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • परिणामकारकता: मिरची- भुरी, फळकूज,सोयाबिन - पानांवरील ठिपके, करपा
  • मिसळण्यास सुसंगत: बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
  • पुनर्वापर आवश्यकता: रोगाचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • अतिरिक्त माहिती: बुरशीजन्य रोग नियंत्रित करून पिकात हिरवेपणा येण्यास मदत करते.
  • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise