टिंजर (टॉपरामेझॉन 336 G/l w/w SC) 15 मिली
ब्रॅण्ड: बी ए एस एफ
₹932₹1072

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: (टॉपरामेझॉन 336 G/l w/w SC)
  • मात्रा: 3 मिली टिंजर + 30 मिली आऊटराइट प्रति पंप किंवा 30मिली टिंजर + 300 मिली आऊटराइट प्रति एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मका : इलुसीन इंडिका,पार्थेनियम हिस्टोरिफोरस,अ‍ॅमरंथस व्हिरीडी,अल्टरनांथेरा सेसिलीस
  • सुसंगतता: बहुतेक स्टिकर सोबत सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: मका
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): संकीर्ण पानांची तण 3 ते 5 इंच उंचीवर आणि ब्रॉड लीफ तण 3 ते 4 पानांच्या टप्प्यावर असल्यास टिंजर फवारावे.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन टिंजर (टॉपरामेझॉन 336 G/l w/w SC) 15 मिली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा