पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.2
13058
1938
1429
670
1444
महत्वाचे गुणधर्म:
प्रतिस्थापन
मिसिंग अॅक्सेसरीज डिलिव्हरीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत सूचित केल्या पाहिजेत.
सहायक उपकरणे
मोफत टेप रोल, जे ताडपत्री दुरूस्तीचे काम करते.
Weight (GSM)
4.7 किलो (अधिक किंवा उणे ५% लागू) (170 GSM)
देखभाल
याचा वापर झाल्यानंतर, स्वच्छ करा आणि ते फोल्ड करून एका सुरक्षित ठिकाणी ठेवा. ट्रॅक्टर आणि इतर मशीन ताडपत्रीवर चालवू नका. त्याचबरोबर आग व कुरतडणाऱ्या प्राण्यांपासून आणि धारदार वस्तूंपासून दूर ठेवा.
उत्पादन USPs
टारप्लस ताडपत्री ही उच्च प्रतिच्या HDPE व्हर्जिन प्लास्टिक आणि टीयर लॉक टेक्नोलॉजीपासून बनविण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही छिद्रास आणखी फाटण्यापासून प्रतिबंधित करणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ही वजनाने हलकी व मजबूत आहे. कारण यामध्ये कोणतेही कॅल्शियम नाही. ही ताडपत्री अतिनील किरणांपासून म्हणजेच 50 अंश सेल्सिअस व त्याच्यापेक्षा अधिक तापमानापासून संरक्षण करू शकते. त्याचबरोबर जास्त पाण्यासाठी प्रतिरोधकदेखील असल्याने मुसळधार पाऊस पडल्यास पाणी ताडपत्रीच्या आत ही जाऊ शकत नाही.