टारप्लस शीट 15*20 (ताडपत्री) पिवळा
ब्रॅण्ड: टारप्लस
₹2350₹3000

रेटिंग

4.3
49
7
10
2
5

महत्वाचे गुणधर्म:

  • उत्पादक देश: भारत
  • देखभाल: याचा वापर झाल्यानंतर, स्वच्छ करा आणि ते फोल्ड करून एका सुरक्षित ठिकाणी ठेवा. ट्रॅक्टर आणि इतर मशीन ताडपत्रीवर चालवू नका. त्याचबरोबर आग व कुरतडणाऱ्या प्राण्यांपासून आणि धारदार वस्तूंपासून दूर ठेवा.